बॉयफ्रेंड पक्का सेल्फिश हाय लीरिक्स | Boyfriend pakka selfish hai lyrics in marathi

आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी मराठी गाणे बॉयफ्रेंड पक्का सेल्फिश हाय  लीरिक्स - Boyfriend pakka selfish hai lyrics in marathi घेऊन आलेलो आहोत.

मित्रांनो मराठी मातीतील मराठी गाणी ऐकायला किती मधुर वाटता ना..! मराठी गाण्यांची गोडी वेगळीच असते. आणि त्यातच जर ही गाणे प्रेमावर असतील तर मग गोष्टच सोडा. असेच एक गाणे लय भारी म्युझिक द्वारे बनवण्यात आलेले आहे. या गाण्याचे नाव आहे बॉयफ्रेंड पक्का सेल्फिश हाय. 

इंटरनेट वर येण्याच्या काही दिवसातच या गाण्याने millions मध्ये views आणि मराठी जनतेची कमालीची पसंती प्राप्त केली आहे. या मराठी गाण्याचे गायक, लेखक आणि डायरेक्टर पुढील प्रमाणे आहेत. 


𝐒𝐭𝐚𝐫𝐫𝐢𝐧𝐠 - 𝐁𝐨𝐛 & 𝐊𝐨𝐦𝐚𝐥 𝐊𝐡𝐚𝐫𝐚𝐭 

𝐃𝐢𝐫𝐞𝐜𝐭𝐨𝐫 - 𝐁𝐨𝐛 & 𝐊𝐨𝐦𝐚𝐥    

𝐏𝐫𝐨𝐝𝐮𝐜𝐞𝐫 - 𝐀𝐧𝐢𝐥 𝐏𝐚𝐭𝐢𝐥 , 𝐁𝐨𝐛 & 𝐊𝐨𝐦𝐚𝐥 

𝐒𝐢𝐧𝐠𝐞𝐫 - 𝐒𝐨𝐧𝐚𝐥𝐢 𝐒𝐨𝐧𝐚𝐰𝐚𝐧𝐞 & 𝐑𝐢𝐬𝐡𝐚𝐛𝐡 𝐒𝐚𝐭𝐡𝐞


बॉयफ्रेंड पक्का सेल्फिश हाय  लीरिक्स | Boyfriend pakka selfish hai lyrics in marathi


 दिसाया जनू यो हँडसम हाय..

रुबाब जसा गावचा पाटील हाय…

जनू लाखात एक… माझ्या सासूचा लेक

त्याच्याविना प्रेम माझ जुळत नाय..


कधी शॉपिंग ला घेऊन जात नाही

कधी डिनर ट्रिट मला देत नाही..

राहिली Stabb ची कॉफी लांबच रे..

कधी चहा ला सुद्धा विचारत नाय ।।


खरं सांग देवा माझं चुकलं काय

कर्माची कोणत्या फळ ही हाय..

दुसरे कपल कसे हॅप्पी हॅप्पी

माझा बॉयफ्रेंड पक्का सेल्फिश हाय ।।।।


नाही आवड हिऱ्या-मोत्याची

नाही तुझ्या त्या सोन्‍याची

लाडानी घे पैठणी साडी

राणी शोभेल राज्‍याची…


नको गाडी बंगला मला रे

आवड नाही तुझ्या पैशाची

एकच संडे फिरायला नेऊन

सफर दे या दुनियेची..


किती वर्षे झाली तरी बोलतो

लगीन आपलं Coming soon..

तुझ्या मागे लागून वाजणार नाय ..

कधी माझ्या लग्नाची धुन..


Sorry Sorry Baby Sorry तुला ..

दिल माझा दिलाय तुला..

एकटं कधी तरी सोडणार नाय गं

राणी देतयं वचन तुला..


घे गं राणी आता धिरे जरा ..

लगीन करून होईल घरा

पोरी तुला मी प्रॉमिस करतय..

माझी बनवेन मिसेस तुला..


पोरी थोडं तू जवळ घेना

आता मला तु समजुन घेना

स्वप्‍नात रोज रोज येऊनशी माझ्या..

पोरी माला तु फ्लाईंग किस देना..


खरं सांग देवा माझं चुकलं काय

कर्माची कोणत्या फळ ही हाय..

दुसरे कपल कसे हॅप्पी हॅप्पी

माझा नवरा पक्का सेल्फिश हाय…


माझा बॉयफ्रेंड पक्का सेल्फिश हाय……!!


तर मित्रहो या लेखात मी आपल्यासमोर बॉयफ्रेंड पक्का सेल्फिश हाय लीरिक्स प्रस्तुत केले. आशा करतो की Boyfriend pakka selfish hai lyrics in marathi आपणास आवडले असतील. 

या गाण्याबद्दल चे आपले विचार आम्हाला कमेन्ट च्या माध्यमाने नक्की कळवा व यासारखे इतर गाण्यांचे लीरिक्स प्राप्त करण्यासाठी आमच्या वेबसाइट ला भेट देत रहा. धन्यवाद...

Post a Comment

أحدث أقدم