Monday, June 20, 2011

या भवनातिल गीत पुराणे - पुरुषोत्तम दारव्हेकर

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
या भवनातिल गीत पुराणे
मवाळ, हळवे सूर,
जाऊ द्या, आज येथुनी दूर

भावभक्तिची भावुक गाथा
पराभूत हो नमविल माथा
नवे गीत अन्‌ नवे तराणे
हवा नवा तो नूर

गीत : पुरुषोत्तम दारव्हेकर
संगीत : पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर : वसंतराव देशपांडे
नाटक : कट्यार काळजात घुसली


Get this widget | Track details | eSnips Social DNA


( Ya Bhavanatil Geet Purane - Purushottam Darvhekar )

No comments:

Post a Comment

Please comment. Your review is very important for me.