Thursday, April 14, 2011

विसरु नको श्रीरामा मला - सुधीर मोघे

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
विसरु नको श्रीरामा मला
मी तुझ्या पाऊली जीव वाहिला, प्रिया

किती जन्म झाले, तुझी प्रेमिका मी
कितीदा नव्याने तुला भेटले मी
तुझी सावली झाले, घेऊनी हिंडले सतीचा वसा, प्रिया

तू सांब भोळा, उमा पार्वती मी
तू कृष्ण काळा, तुझी राधिका मी
युगायुगांचे नाते आपुले वेगळे, जुळे श्यामला, प्रिया

गीत :सुधीर मोघे
गायक :लता मंगेशकर
संगीत :पं. हृदयनाथ मंगेशकर


( Visaru nako Shrirama mala - Sudhir Moghe )

4 comments:

 1. mast aahe keep it up
  mazya (bhangar) kavita pathavu ka?

  ReplyDelete
 2. ह्यात लता मंगेशकर चा आवाज नसून अनुराधा पौडवाल चा आहे असे वाटते !!
  पुन्हा एकदा एका बरं !!!

  ReplyDelete
 3. ईथे टाकलेले गाणे अनुराधाजी नि म्हटलं आहे. मुळ गाणं लता दिदींच आहे. आभार !

  ReplyDelete
 4. खुपच छान आहे गाणं
  मला खूप आवडते

  ReplyDelete

Please comment. Your review is very important for me.