Monday, January 31, 2011

जीव दंगला गुंगला रंगला - संजय पाटील

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
जीव दंगला गुंगला रंगला असा
पीरमाची आस तू
जीव लागला लाभला
ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू

पैलतीर नेशील
साथ मला देशील
काळीज माझा तू

सुख भरतीला आलं
नभ धरतीला आलं
पुनावाचा चांद तू

जीव दंगला गुंगला रंगला असा
पीरमाची आस तू
जीव लागला लाभला
ध्यास ह्यो तुझा
गहिवरला श्वास तू

चांद सुगंधा येईल
रात उसासा देईल
सारी धरती तुझी
रुजाव्याची माती तू

खुलं आभाळ ढगाळ
त्याला रुढीचा ईटाळ
माझ्या लाख सजणा
हि काकाणाची तोड माळ तू

खुण काळीज हे माझं
तुला दिलं मी आंदन
तुझ्या पायावर माखीन
माझ्या जन्माचा गोंधळ

गीत : संजय पाटील
संगीत : अजय - अतुल
गायक: हरिहरन , श्रेया घोशाल

( Jeev dangala , gungala , rangala asa - Jogwa )

2 comments:

  1. मला तुमचा प्रयत्न खूप आवडला. मराठी गाणी ऐकायला, बघायला आणि वाचायला पण मिळतात तुमच्या ब्लॉग वर!
    तुम्हाला पुढच्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा!

    ReplyDelete
  2. खूप खूप आभार प्रसाद !

    ReplyDelete

Please comment. Your review is very important for me.