Saturday, March 13, 2010

हे सुरांनो चंद्र व्हा - कुसुमाग्रज

( ऑडीओ - व्हीडीओ सहित )
हे सुरांनो, चंद्र व्हा
चांदण्याचे कोष माझ्या
प्रियकराला पोचवा

वाट एकाकी तमाची
हरवलेल्या मानसाची
बरसुनी आकाश सारे
अमृताने न्हाहवा

(गायक - देवकी पंडित)

(गायक - अनिकेत सराफ)

( He suranno chandra vha )

1 comment:

Please comment. Your review is very important for me.